Posted inहवामान

अंबाजोगाईच्या जोगाईवाडी तलावावर फ्लेमिंगोचे दर्शन! लातूरहून पक्षी निरीक्षक दाखल

अंबाजोगाई/ बीएन वृत्तसेवा:- अंबाजोगाई पासून जवळच असलेल्या जोगाईवाडी तलावावर विदेशी पक्षी दिल्यानंतर आता तलावावर आणखी एक दुर्मिळ पाहुणा दाखल झाला आहे – फ्लेमिंगो!. मंगळवारी (दि. 24) लातूरहून पक्षी निरीक्षकांची टीम प्रत्यक्ष जोगाईवाडी तलावावर निरीक्षणासाठी आली होती. त्यामध्ये धनंजय गुटे, रमाकांत केंद्रे, प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत अंबाजोगाई येथील प्रा. अभिजीत लोहिया, हेमंत […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article