Posted inसामाजीक

अंबाजोगाईत मराठा समाजातील मुलांसाठी शैक्षणिक संकुल व वसतिगृह उभारणार, नगर परिषदेच्या सभेत एकमताने मान्यता

अंबाजोगाई/प्रतिनिधी :- मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुली व मुलांसाठी शैक्षणिक संकुल व वसतिगृह उभारण्याच्या महत्त्वाच्या प्रस्तावाला अंबाजोगाई नगर परिषदेच्या सभेत एकमताने मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे. श्रीमती श्रुती अमोल लोमटे यांनी अध्यक्ष यांच्या परवानगीने हा प्रस्ताव सभेपुढे ठेवला होता. मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुली […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article