विश्वजीत गंडले/घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा माजी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करून प्रहार संघटनेच्या नूतन शाखेची स्थापना करण्यात आली. बीड जिल्हाध्यक्ष रघुनाथ तोंडे यांच्या हस्ते संघटनेचा झेंडा फडकावून या शाखेचे थाटात स्थापना करण्यात आली. यावेळी पर्यावरणाचे रक्षण हाच खरा विकास आहे, असा संदेश देत पिंपळाच्या झाडाचे रोपण करण्यात […]
