Posted inगुन्हेगारी

माजलगाव : बसमध्ये महिलेचे मंगळसूत्र लांबवले, ७ तासात चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

माजलगाव /बीएन वृत्तसेवा:   अलगद लांबवले होते. या घटनेनंतर माजलगाव शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत केवळ ७ तासांत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. २७) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी महिला माजलगाव बसस्थानकावर बसमध्ये चढत होती. त्याचवेळी गर्दीचा फायदा घेत […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article