Posted inहवामान

जोगाईवाडी तलावावर विदेशी पक्ष्यांची हजेरी! पक्षीप्रेमींची गर्दी

अंबाजोगाई/बीएन वृत्तसेवा: अंबाजोगाई शहरापासून जवळच असलेल्या जोगाईवाडी तलावावर हिवाळा सुरू होताच सायबेरिया, युरोप आणि उत्तर भारतातून स्थलांतर करून आलेले पाहुणे पक्षी उतरले आहेत. एकाच वेळी 4 दुर्मिळ आणि विशेष पक्षी इथे दिसले आहेत. परदेशातील सायबेरिया आणि युरोपमध्ये हिवाळ्यात प्रचंड थंडी पडते. तिथले तलाव गोठून जातात, त्यामुळे पक्ष्यांना खाद्य मिळत नाही आणि जगणं अवघड होतं. म्हणून […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article