Posted inसामाजीक

अंबाजोगाई : स्वाराती शासकीय रुग्णालयातील एक्स-रे मशीन महिना भरापासून बंद

अंबाजोगाई (प्रतिनिधी):-आशिया खंडातील सर्वात मोठे शासकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयातील एक्स-रे मशीन गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. एक्स-रे कक्षाला कुलूप लागले असून, दररोज उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना ताटकळत परत जावे लागत आहे. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अंबाजोगाईसह केज, परळी, धारूर, वडवणी […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article