गौतम बचुटे/केज : संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे सोशल मीडियावर स्टेटस का ठेवतोस? असे जाब विचारत एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला चौघांनी बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यात घडली आहे. नाव्होली येथील १७ वर्षीय चैतन्य प्रशांत देशमुख हा नांदूरघाट येथील जीवन प्रगती महाविद्यालयात ११ वीत शिकतो. दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी […]

