धारूर / प्रतिनिधी:आडस येथील आठवडी बाजारात मेंढी विकण्यासाठी आलेल्या एका इसमाची दुचाकी अज्ञाताने हँड लॉक तोडून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होळ येथील रहिवासी महादेव दत्तु तारडे (वय ३१ वर्षे, व्यवसाय: मेंढी पालन) हे दिनांक ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०९:३० ते […]
