Posted inसामाजीक

परळीत मानवतेचा हात! मुलीच्या लग्नासाठी तक्षशिला संस्थेकडून ५ हजारांची मदत

परळी :- लग्न म्हटलं की खर्च आलाच. गरीब कुटुंबाला तर हा खर्च डोंगराएवढा वाटतो. अशा वेळी धावून येणारा एक हात मदतीचा, खूप मोठा आधार ठरतो. असाच आधार परळीतील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने दिला आहे.संस्थेच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत मुलीच्या लग्नासाठी ५,००० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. परळी येथील भिमनगर भागातील मयत अरुण जगतकर […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article