Posted inसामाजीक

साळेगावात 12 वर्षांपासून ‘अनाथांची दिवाळी’: गरजूंना फराळ वाटप, पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते कार्यक्रम

गौतम बचुटे/केज:- केज तालुक्यातील साळेगाव येथे गेली बारा वर्षे एक अनोखा उपक्रम राबवला जातोय. अनाथ, विधवा, परितक्त्या आणि दिव्यांग बांधवांसाठी ‘अनाथांची दिवाळी’ हा कार्यक्रम साजरा केला जातो. यंदाही या उपक्रमांतर्गत गरजू नागरिकांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. समाजातील दानशूर व्यक्ती आणि पत्रकारांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम गेली 12 वर्षे अविरत सुरू आहे. पत्रकार गौतम बबुटे, जय […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article